शिवराज ढाबा

About Us

शिवराज ढाबा

अनेक क्षेत्रात स्वतंत्र ओळख तयार करणाऱ्या कराड चि आणखीन एक रुचकर ओळख म्हणजे शिवराज ढाबा. कराड चिपळूण हायवेलगत उजव्या हाताला असलेलं ठिकाण. ढाबा या संकल्पनेला मराठमोळं रूप देऊन एका वेगळ्याच उंचीवर नेऊन ठेवलंय. तीन मित्रांच्या ध्येयवेड्या विचारातून शिवराज ची मुहूर्तमेढ झाली. नादखुळा अख्खा मसूर, कृष्णाकाठच्या वांग्याचा रसरशीत बैंगन मसाला, काटाकिर्र काजूकरी, पालकपनीर असे एकापेक्षा एक वरचढ पदार्थ, मटक्यातलं पांढराशुभ्र गार दही तर काय विषयच नाही. छत्रपती शिवाजी महाराजांची प्रतिकृती म्हणजे पृथ्वीतलावरचं अद्भुत एकमेव शिल्प. जसाजसा शिवराज चा व्यवसाय वाढत गेला तसाच समाजकार्य पण वाढलं..
कारण हा फक्त ढाबा नाही, ओळख आहे कराडची..!

Menu

Our Special

Akkha Masur

What We Do

Clean

Family Friendly

Celebration Area

AC Hall

Big Parking